कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी स्मृती ऑरगॅनिक्सचे दहा लाख

सोलापूर (प्रतिनिधी): वेधील स्मृती ऑरणनिक्स कंपनीने आज कोरोना विषाणू विरुदल्या लढाईसाठी दहा लाख रुपयांची गदा दिली. कंपनीचे उपाध्यक्ष रफिक शेख यांनी दहा लाख रुपयांचे धनादेश पालकमंत्री जितेंद्र आव्हाट यांच्याकडे सुपूर्द केलेस्मृती ऑरगनिका कंपनीने पाच लाख रुपये पीएम केअर फंडासाठी तर पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिल्याने कंपनीने पित आणि लेखा अधिकारी विजय चांगले यांनी सांगितले. स्मृती ऑरगेनिक्स कंपनीचा चिंचोळी औद्योगिक यासहतीमध्ये प्रकल्प आहे. औषये निर्मितीच्या क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे. श्री. इगा पुरुषोतम कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत.