सर्वांनी दिवे लावा एकजुटीचे दर्शन घडवा

देशात करोनाचे संकट गंभीर वळणावर पोहोचले असून, गेल्या दोन दिवसांत करोनाची लागण झालेले रुगा आणि त्यामुळे झालेले मृत्यू या दोन्ही आकडयांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अचानक बाढलेल्या या संख्येमुळे देशभरात चिंतेचे वातावरण असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी देशाला उद्देशून व्हिडिओ संदेश जारी करणार असल्यामुळे, त्याबाबत कमालीची उत्सुकता असणे स्वाभाविक होते. रविवारी पाच एप्रिलला रात्री नऊ वाजता घरातील लाइट बंद करून बाल्कनीत किंवा छिडकीत दिवा, मेणबत्ती, मोबाइल टॉर्च किंवा पलंशलाइट घेऊन उभे राहण्याचा एक फोटोजेनिक कार्यक्रम दिला. २२ मार्चला एक दिवसाच्या जनता कयूंच्या दिवशी, सायंकाळी पाच वाजता आरोग्य, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ त्यांनी टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचा कार्यक्रम दिला होता. त्यावेळी लोकांनी थाळ्या वाजवत गिरवणुका काळल्या होत्या आणि काही ठिकाणी थाळ्या वाजवत गरबाही खेळला गेला होता. त्या अनुभवावरून पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देताना, लोकांनी नवीच गावागावांतून, शहराशहरांतून होळ्या पेटवल्या असत्या किंवा मशाल मिरवणुका काढल्या असत्या. ती शक्यता गृहित धरूनच त्यांनी हा सगळा कार्यक्रम बाल्कनीत, खिडकीत उभे रानून आणि अंतर ठेवून करायचा असल्याची पुस्ती जोडली आहे. जगाला प्रकाशाच्या गहाशक्तीची जाणीव करून देतानाच, आपण एकाच उद्देशाने लढलो आहोत, हे दाखवून द्यायचे आहे. संकटात लढण्याची ताकद आणि जिंकण्याचा आरगविवास दाखवायचा आहे. देशातील १३० कोटी जनतेच्या सामूहिक शक्तीचे दर्शन घडवायचे आहे. अशी पंतप्रधान गोदीची या गामधी धारणा आहे. आर्थात, पंतप्रधान मोदी यांनी एवढा तेजस्वी कार्यक्रम दिल्यावर, त्यांच्या अनुयायांनी टाळ्या वाजवल्या असतील आणि अनेकांनी आनंदातिरेकाने थाळ्याही वाजवल्या असतील, तरी नवल वाटायला नको. देशापुढे कोरोनाचे संकट गहिरे बनले असताना आणि व्या संदर्गातील अनेक आव्हाने समोर असताना पंतप्रधान अशा स्वरूपाचे प्रदर्शनीय कार्यक्रम देण्याचे धारिष्टग दाखवतात, यातूनच या संकटासंदगांत ते किती गंगीर आहेत, हे दिसून येते. देश म्हणून करोनाच्या संकटासंदर्गात केंद्र सरकार गांभीर नसल्याचाच निष्कर्ष यातून काढावा लागतो, कारण कोणत्याही गोष्टीचे पूर्वनियोजनच दिसत नाही. जनता काप! पाळण्यासाठी आणि शाळ्या वाजवण्यासाठी पंतप्रधानांनी तीन दिवसांचा अवधी दिला होता. आतासुद्धा दिवे लावण्यासाठी तीन दिवसांचा अवधी दिला आहे. ती सर्व भारतीयांनी कोरोनाविरुध्दच्या या लढाईत एकजुटीचे दर्शन चावेत.