सोलापूर (प्रतिनिधी) : भारतीय जैन संघटनेने महाराष्ट्रातून बीस हजार बाटल्या र संकलनाचा जो संकल्प केला आहे त्या धर्तीवर हरे नगर विमानतळ येथील महालक्ष्मी प्रतिष्ठान व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिजिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिरात युवकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या शिबिरात महिलांचा चांगला सहभाग होता. सदर शिविर शासनाने घालुन दिलेल्या नियमाप्रमाणे त्याचे आयोजन केले होते. या दोन संघरलांनी या शिबिरात जास्त गर्दी न करता ५ या संख्येने रक्तदाते आणून त्यांचे रक्त संकलन करून हे शिबिर यशस्वी केले. विशेष या रक्तदान शिबिरात एकाच वेळी पितापुत्रांनी रदान केले रामलिंग राऊत्त व त्यांचे चिरंजीव सौरभ राऊत यांनी मिळून रक्तदान केले. यासाठी भारतीय जेन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष केतन भाई शहा, महालक्ष्मी प्रतिष्ठानचे नागेश हतुरे, भारतीय जैन संघटनेचे शाम पाटील, महालक्ष्मी प्रतिष्ठानचे अशोक वधूळे, दीपक हरवाळकर, शैलेश शेवगार, अविनाश वधुळेपप्पू पाटील, भारतीय जैन संघटना महिला विभागाच्या धनश्री पांचपट, प्रिया पाटील, राजू हत्तुरे, हेमंत कोर, नागेश पडणारे, सुरेश डबे, बाबू कोडते, गौरव अथनी, संजय शंकर शेट्टी, शैलेश शेवगार, ओम पारील तसेच या रक्तदान शिबिरासाठी साई इंग्लिश मिडीयमचे संचालक वेणेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले या ब्लड डोनेशनसाठी दमाणी ब्लड बैचे मोलाचे योगदान दिले
.