हत्तुरे नगरच्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर (प्रतिनिधी) : भारतीय जैन संघटनेने महाराष्ट्रातून बीस हजार बाटल्या र संकलनाचा जो संकल्प केला आहे त्या धर्तीवर हरे नगर विमानतळ येथील महालक्ष्मी प्रतिष्ठान व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिजिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिरात युवकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. …